लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन प्रोग्राम

तुमचे जीवन बदलण्याची सुरुवात फक्त 11 दिवसांत!

11 दिवसांचा फ्री ऑनलाइन लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन प्रोग्राम

तुमच्या आयुष्यात पैसा, आनंद, आरोग्य, नाती, आत्मविश्वास आणि सकारात्मकता आकर्षित करायची आहे का?

Dr. Sagar Garve
Reiki Coach | Amazon Bestselling Author

जर तुमचे उत्तर होय असेल, तर हा प्रोग्राम तुमच्यासाठीच आहे!

प्रोग्राम डिटेल्स

तुम्ही या 11 दिवसांत काय शिकणार?

हा प्रोग्राम कोणासाठी आहे?

11 दिवसांनंतर तुम्हाला काय अनुभव येऊ शकतो?

अधिक Positive Mindset

Gratitude ची सवय

मनातील भीती व Negative Thinking कमी होणे

Confidence आणि Clarity वाढणे

स्वतःकडे आणि आयुष्याकडे नवीन दृष्टीकोन

Goals बद्दल स्पष्टता

(प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, पण योग्य सातत्याने सकारात्मक बदल अनुभवता येऊ शकतात.)

बोनस

या प्रोग्राममध्ये तुम्हाला मिळेल:

Daily Practical Exercises

Powerful Manifestation Techniques

WhatsApp Support Community

Positive Energy Activities

Special Guidance by Dr. Sagar Garve

तुमचे Trainer

Dr. Sagar Garve

Founder – Sagars Life Gurukul

Spiritual Growth | Shiv Shakti Reiki | Manifestation | Mind Power | Healing | Personal Transformation Coach

लाखो लोकांना सकारात्मक बदल आणि जीवनात clarity मिळवण्यासाठी मार्गदर्शन.

Sagar Garve हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध Life & Business Coach, NLP Master Practitioner आणि Hoʻoponopono Healer आहेत. ते त्यांच्या Transformative Coaching Methods आणि आध्यात्मिक तसेच वैयक्तिक विकास क्षेत्रातील दांडग्या अनुभवासाठी ओळखले जातात.

  • Experience & Journey: त्यांनी २००९ मध्ये आपल्या Coaching Career ची सुरुवात केली. पुढे २०१५ पासून त्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास (Spiritual Journey) सुरू केला.

  • Wide Expertise: ते Shiv Shakti Reiki, Crystal Healing, Tarot Cards, Breathwork, IceBath आणि Mindset Training चे मास्टर आहेत.

  • Proven Success: त्यांनी आतापर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन १० लाखांपेक्षा जास्त (10 Lakh+) लोकांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल (Transform) घडवून आणण्यासाठी मदत केली आहे.

  • Author Extraordinaire: ते Amazon वरील No. 1 Best Selling Author आहेत, त्यांनी ३ बेस्ट सेलिंग पुस्तके लिहली आहे.

  • Social Media Influence: YouTube वर त्यांचे 28k आणि Instagram वर 30k Followers चा एक मोठा Vibrant Community Base आहे, जिथे ते दररोज Insights आणि Inspiration शेअर करत असतात.

हा प्रोग्राम पूर्णपणे FREE का आहे?

कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत सकारात्मकता, Gratitude आणि Law of Attraction ची शक्ती पोहोचवायची आहे.

आता लगेच WhatsApp Group Join करा

मर्यादित जागा – तुमची सीट आजच Reserve करा!

(Join केल्यानंतर तुम्हाला Zoom Link आणि पुढील माहिती मिळेल.)

Frequently Asked Questions (FAQ)

हा प्रोग्राम खरंच FREE आहे का?

हो, हा प्रोग्राम पूर्णपणे मोफत आहे.

हो, संपूर्ण प्रोग्राम सोप्या मराठी भाषेत असेल.

हो, रोज फक्त 1 तासाचा Session आहे.

तुमच्यासाठी पुढील Advanced Program आणि Growth Sessions बद्दल माहिती दिली जाईल (Optional).

आज तुम्ही काय गमावत आहात?

जर तुम्ही अजूनही Negative Thinking, Fear, Stress आणि Confusion मध्ये जगत असाल, तर कदाचित तुम्ही नकळत हे गमावत आहात…

कधी कधी समस्या बाहेर नसते… तर आपल्या विचारांच्या पद्धतीमध्ये असते.

प्रोग्राम डिटेल्स

या 11 दिवसांत तुम्ही काय मिळवू शकता?

कल्पना करा…

स्वतःला एक प्रश्न विचारा…

“जर पुढील 11 दिवस मी स्वतःवर काम केलं… तर पुढील 11 महिने किंवा 11 वर्षे माझं आयुष्य किती बदलू शकतं?”

हा 11 दिवसांचा FREE प्रोग्राम कदाचित तुमच्या आयुष्यातील Turning Point ठरू शकतो!

मर्यादित जागा – तुमची सीट आजच Reserve करा!

2026 All Rights Reserved by Sagar Garve

कृपया आपली माहिती प्रविष्ट करा